नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अर्थात #मॉन्सून हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय #हवामानशास्त्र विभागाने आज जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली. या हंगामात महाराष्ट्रात देखील यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. #हवामान विभागाने आपल्या अंदाजात आणखी काय म्हटले आहे? याची संपूर्ण व्हिडिओतून मिळेल
#agrowon, #monsoonrain, #indianmonsoon, #weatherforecast,